Latest Activities

14 Nov 2022 जवाहरलाल नेहरू जयंती
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आदर्श महाविद्यालय उमरगा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीचे स्वरूप पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले ही जयंती बाल दिन व बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरी करण्यात येते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप गरुड सर उपप्राचार्य डॉ कुलकर्णी सर व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Click Here
Previous
Next

Our Infrastructure

Previous
Next

Latest Activities | View All

आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की विद्यापीठीय परीक्षा मार्च एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या B.A., B.Sc., B.Com 3rd, 4th, 5th &6th Semester Repeater Student परीक्षा फॉर्म आलेले आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म 12/3/2023 पर्यंत भरणे आवश्यक आहे.

आपल्या महाविद्यालयात दि.04.04.2023 रोजी सकाळी 11.00 वा. Aam DhanE संस्थे मार्फत "Campus Interview" चे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा इच्छूक विद्यार्थ्यांनी नामांकीत कंपनी मध्ये नोकरी करण्यासाठी आपले मूळ कागदपत्रे किंवा झेरॉक्स प्रत घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित रहावे,

आदर्श महाविद्यालयातील पदव्युत्तर वर्गातील (M.A & M.Sc. 2nd & 4th Sem) विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, एप्रिल/मे 2023 मध्ये होणाऱ्या विद्यापीठीय परीक्षेचे परीक्षा फॉर्म आलेले आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी दि. 05.04.2023 पर्यंत परीक्षा फॉर्म भरून घ्यावे.

Noticeboard | View All

Latest News | View All

Other University Notices | View All

Chair Person's Message | View All

Education has undergone many conceptual changes since its establishment as a discipline of serious study, innovation and research after the industrial revolution. In the “Nineteenth” century, the emphasis was on innovation and personal ingenuity. The education and training in this period were “HOW” dominated, and the efficacy of education and training depended largely on the personal skill of the trainers in operating, manipulating and developing new machines and gadgets. The “Twentieth” century brought in an attitude of scientific analysis involving engineering systems and education became more “WHY” dominated, more science based. Knowledge of “Know-why” is better than merely knowledge of “Know-how” became the catchword. Innovations were still important, but problem solving became more and more science driven. The “Twenty-first” century is threatening to be dominated by informationprocessing and management practices. Education and training will not worry about “WHY” but “WHY NOT” and “HOW BEST”. This century, I feel will visualize the infusion of technology into engineering. Today, technological society is synonymous with a tinkering culture, where every individual has basic technical skills and can take care of simple things like replacing a fuse, fixing a leaking tap, changing a tyre in the car, repairing a bicycle, changing the gasket in the pressure cooker etc. R&D can emerge only out of competitive tinkering. So also innovations come in shapes and sizes. It’s the application that gives innovation it’s meaning. While mentioning the future, it would be unwise to neglect the present.
Vinayakrao Patil
Basawrajji patil