Shramjivi Shikshan Prasarak Mandal's

Shramjivi Shikshan Prasarak Mandal's

Dist. Osmanabad, Maharashtra 413606

Affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad

सूचना

आदर्श वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की. आपल्या महाविद्यालयात दि.04.04.2023 रोजी सकाळी 11.00 वा. Aam DhanE संस्थे मार्फत “Campus Interview” चे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा इच्छूक विद्यार्थ्यांनी नामांकीत कंपनी मध्ये नोकरी करण्यासाठी आपले मूळ कागदपत्रे किंवा झेरॉक्स प्रत घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित रहावे,

मुलाखत दिनांक : 04.04.2023 वार मंगळवार वेळ : सकाळी 11.00 वा.

स्थळ : आदर्श महाविद्यालय उमरगा 

मुळ कागदपत्रे

1.10 वी गुणपत्रक

2. 12 वी गुणपत्रक 3. पदबोचे गुणपत्रक

4. पदव्यूत्तर गुणपत्रक

5. इतर प्रमाणपत्र